“जे देश ईतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो “ तात्याराव सावरकर.

इथे फार लोकांना आक्षेप आहे की इतिहासाला का धरून बसतात? असं असतं तर शाळेमध्ये इतिहास नावाचा विषय का ठेवला असावा? अरे लोकं इतिहासामध्ये पीएचडी करतात. का? कारण सोप आहे मागील घटनांचा आढावा घेऊन माणसाला भविष्यात काय होऊ शकतो याचा बऱ्यापैकी अंदाज येतो. शिकून त्याच चूका परत होऊ नयेत यासाठी प्रयत्न करता येतात.

आणि जे इतिहास लक्षात ठेवत नाहीत त्यांना पुन्हा इतिहास गिरवावा लागतो.